प्रमुख घाट रस्ते/महामार्ग
कसारा / थळ घाट मुंबई ते नाशिक
माळशेज घाट ठाणे ते अहमदनगर
दिवे घाट पुणे ते बारामती
कुंभार्ली घाट कराड ते चिपळूण
फोंडा घाट कोल्हापूर ते पणजी
बोर / खंडाळा घाट मुंबई ते पुणे
खंबाटकी घाट पुणे ते सातारा
पसरणी घाट वाई ते महाबळेश्वर
आंबा घाट कोल्हापूर ते रत्नागिरी
चंदनपुरी घाट नाशिक ते पुणे
1 comment:
ऐतिहासिक कुसूरघाट कुठे गेला या घाटा विषयी अधिक जाणुन घेण्यासाठी
https://www.facebook.com/vishwnath.jawalikar
Post a Comment